ती कुठे हरवली होती?”

  • 294
  • 75

 “ती कुठे हरवली होती?”१.विठोबा दररोज सकाळी सहा वाजता उठायचा. चुलीत शेगडी पेटवायची. पाणी तापवायचं. अंघोळ करायची. एक कप गूळ मिसळलेली काळीचुट्टी चहा करून प्यायची. आणि मग... तिची वाट बघायची.ती — गौरी.त्याची बायको.ती अजून उठलेली नसायची. झोपाळ्यावरच अर्धवट पडलेली असायची. केस विस्कटलेले. चेहऱ्यावर एखादं कुरकुरलेलं स्वप्न शिल्लक."गौरी... चहा ठेवतोय मी टेबलावर," तो हलक्या आवाजात म्हणायचा.तिचं उत्तर नसायचं. तिच्या शरीरातच एक 'दिवस' पसरलेला असायचा — थकवा, कंटाळा, कधी राग, कधी उपेक्षा. पण त्याच्या आवाजात अजिबात तक्रार नसायची. एक सवय होती — आपली माणसं रोज तशीच वागणार, आणि आपल्याला त्यावर प्रेम करायचंच.२.गौरी आणि विठोबाचं लग्न तसं साधंच झालं. गावच्या वाड्यात, तुळशी वृंदावनासमोर. वऱ्हाडी