टेडी(अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग ६

  • 237
  • 54

भाग ६."डॉक्टर, तू खूप चांगली आहेस.",टेडी तिला पाहत म्हणाला."तू मस्का मारत जाऊ नको.",गायत्री ही समोर पाहत सरळ म्हणाली."ओके. तू मला आता मदत केली तेवढी बस झाली. आता मला नाही वाटत माझं पुढे काही होऊ शकत असे? माझं सगळ वैभव गेलं आहे. तू ऑपरेशन कस करशील माझं? माझ्याकडे इतके पैसे ही नाहीत!",एक हताश नजरेने तो म्हणाला. सुशीलाने सगळ त्याच घेऊन टाकले होते. त्याच ऐकून गायत्री विचार करते."मी माझा पैसा लावू शकते. तसेही मी ज्यांना ऑपरेशन करता येत नाही पैसा अभावी अश्या लोकांना मदत करत असते. तसच तुला करेन. त्या सुशीलासाठी काही प्लॅन असेल तर बघ. तुझ्या घरचे आता कुठे राहतील?",गायत्री शेवटी