समर्थ आणि भुते - भाग 5

  • 480
  • 132

समर्थ कथा  कथेचे नाव : अभद्रासी आमंत्रण.... समर्थ कृनालांना दूपारचा   आराम म्हंणून कधी मिळालाच नाही, कधी कधी तर रात्री- अपरात्री सुद्धा त्यांना  भक्तांना संकटातून निवारण्याकरीता जाव लागत असे -        संकट कधी सांगून थोडी येत असे ? कोणाला पिंपळावर मुंजा धरे, तर कोणाला विहिरीत पडून मेलेली नयना हड़ळ झपाटे.  कुणावर करणी, जादू टोणा, भानामती, मुठ मारण झालं , तरी संकटकर्ता, बधित ईसम अवलिये समर्थ कृनालांकडे येत असायचा.. !         मग समर्थ काही काही उपाय सांगत ,          ह्या वाटेतून जाऊ नको,  ही विभुती घे रात्री दरवाज्यात   टाक  , कपाळाला लाव - पिंपळाच्या खाली तांदळाच्या गोळ्यांचा  नैवेद्य ठेव..   असेच