मिस रीता डीलनुसार तुम्हाला सहा महिने माझी बायको व्हावी लागेल. नाही सर हे चुकीचे आहे. तुम्ही मला फसवून त्या कागदपत्रांवर सही घेतली आहे. मला हा करार कधीच मान्य नाही. तुम्ही मला न सांगता त्यावर सही घेतली आहे. मला हे लग्न नाही करतच आहे. पण समोर बसलेल्या माणसावर मात्र काडीचा ही फरक दिसतं नव्हता.. तो चेअर वर एक पाय खाली आणि एक पाय वर घेऊन अगदी थाटात बसला होता. शिवाय रीता च्या एवढ्या विनवण्या आणि गिडगिड न्याचा चा ही त्याला काहिच फरक पडत नव्हता. तो तोंडात चींगम आणि चेहऱ्यावर हसू सोबतच