आजची शिक्षपद्धती सुधारायची असेल तर......

  • 618
  • 165

शिक्षणपद्धती सुधारायची असेल तर........           *आजच्या शिक्षकांची अवस्था कालच्या गुरु द्रोणाचार्यांफारखी करु नये. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण शिक्षक हा अतिशय सन्मानाचा घटक आहे. लोकं त्याचा सन्मान करतात. कारण असतं, त्याचं चांगलं शिकवणं व त्याची चांगली वागणूक. अलिकडील काळात त्याचा पेशा बदनाम होत चाललाय. त्याचं कारण आहे आजच्या काळात निर्माण झालेला स्वार्थ. हा स्वार्थ शिक्षकात निर्माण झालाय. काही काही अशाही शाळा आहेत की त्या शाळेत शिक्षकांचा सन्मान होतो. त्याला दरवर्षी वर्षाच्या अंती पुरस्कार देऊन गौरविले जाते. त्याच्या चांगल्या कार्याची दखल घेतली जाते. त्यातच त्याच शाळेत विद्यार्थ्यांचाही गौरव केला जातो. त्यालाही पुरस्कार देऊन गौरविले जाते. शिकत असलेल्या