शिक्षणाच्या वाढीत संस्था परवानगीची गरज नसावी

  • 270
  • 78

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संस्थांची परवानगी आवश्यक?           *शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संस्थेची परवानगी आवश्यक असावी काय? असा जर कोणी प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर नाही असंच येईल. कारण आजच्या काळात संस्थेचं स्वरुप बदललेलं असून जो देण म्हणून संस्थेला पैसे देतो वा जो नातेवाईक असतो. त्यालाच संस्था परवानगी देते. इतरांना नाही.*         *पुर्वी शिक्षक हे शिकत असत व आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि अर्हता वाढवत असत. अशातच काही शिक्षक हे आपली गुणवत्ता वाढवीत असतांना शाळेत जात नसत. ते विद्यार्थ्यांचं नुकसान करुन शिक्षण शिकत. ज्यात विद्यार्थ्यांचं नुकसान होत असे. असे होवू नये. म्हणूनच सरकारनं सन १९८१ चा कायदा बनवला व