विद्यार्थ्यांसाठी सिस्टम बदलाव हवा

  • 324
  • 96

विद्यार्थ्यांसाठी शिक्षक, पालक व संस्थाचालक बदलण्याची गरज?          *शासन विद्यार्थांचा विकास व्हावा म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवते. नवनवीन शैक्षणिक धोरणं आहे. त्यासाठी मोबाईल माध्यमातून वा वर्तमानपत्राच्या माध्यमातून पालकांना बदलवते. शिक्षकांना बदलविण्यासाठी वेगवेगळं प्रशिक्षण देत असते. मात्र संस्थाचालकांना प्रशिक्षीत करीत नाही. विशेष म्हणजे शासनाचं शिक्षकांची पात्रता वाढवित असतांना संस्थाचालकाचीही पात्रता वाढवावी. कारण अलिकडील काळात खाजगी शिक्षण संस्था जास्त आहेत व अशा शाळेतून कितीही शासनानं शैक्षणिक धोरणं राबवली व कितीही विद्यार्थ्यात मुल्य रुजविण्याचा प्रयत्न केला. तरीही ते मुल्य रुजत नाही. याचं कारण आहे संस्थाचालकांची मानसिकता. अलिकडील काळातील काही संस्थाचालक हे गुणवत्तेला महत्व देत नसून केवळ शिक्षणसंस्थेचा वापर पोट भरण्यासाठी करीत