शिक्षणात याचाही विचार व्हावा? शिक्षण चांगलं मिळावं. विद्यार्थी चांगले घडावेत. त्यासाठी शिक्षक शिकवीत असतात. ते जीवापाड मेहनत घेत असतात. त्यातच शिक्षकांनी शिकविलेले मुल्य त्यांच्यात किती प्रमाणात रुजली हे पडताळून पाहण्यासाठी मुल्यांकन पद्धती होती. परंतु ते मुल्यांकन शाळा स्तरावरच दिसत होतं. याचाच अर्थ असा की ते मुल्यांकन त्या शाळेतील शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, विद्यार्थी यांनाच दिसत सोतं. तसाच तो नाव काढून ज्या शाळेत जाईल. त्याच शाळांना दिसत होतं. परंतु आता स्कॉपमाध्यमातून जी मुल्यांकन पद्धती आली. ती मुल्यांकन पद्धती सर्वांनाच दिसते व त्यावर उपाय करता येतो नव्हे तर उपाय करण्याच्या पद्धती योजल्या जातात व अवलंबिल्या जातात. त्यावर अंमलबजावणी केली