विद्यार्थी विकास ; शिक्षकांनी मेहनत गरजेची? मुल्य म्हणजे किंमत. आपल्यात जर मुल्य असेल तर आपल्याला आपोआपच किंमत प्राप्त होत असते. मुल्य दोन प्रकारचे असू शकतात. मुल्य म्हणजे चांगले गुण व मुल्य म्हणजे वाईट गुण. मुल्य हे कोणत्याही प्रकारचे का असेना, त्याचे मोजमाप केले जाते. समजा एखादा वाईट गुण तपासायचा असेल, तर तो वाईट गुणही तपासला जावू शकतो. वाईट गुण तपासणारी माणसं वाईट असतात व चांगले गुण तपासणारी माणसं चांगलीच असतात. शिक्षकाला चांगले गुण तपासायचे असतात. त्यासाठी तळमळ सुरु असते त्यांची. ते गुण तपासणे म्हणजेच मुल्यमापन होय. आपल्याला माहितच असेल, शोले चित्रपट. या