तीन झुंजार सुना श्रेय मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर लेखनास सहाय्य डॉ. अनंत बिजवे Adv. आनंद मुजुमदार. पात्र रचना श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी कमला बाई श्रीपत रावांची बायको प्रताप श्रीपत रावांचा मोठा मुलगा निशांत श्रीपत रावांचा मधला मुलगा विशाल श्रीपत रावांचा धाकटा मुलगा मेघना श्रीपत रावांची मुलगी सरिता प्रताप ची बायको. वर्षा निशांत ची बायको विदिशा विशाल ची बायको. वासुदेव राव सुळे वर्षा चे वडील विजया बाई वर्षांची आई. शिवाजी राव विदिशा चे वडील वसुंधरा बाई