वारी म्हणजे.....!

(35)
  • 2.3k
  • 1
  • 826

                   "   वारी  म्हणजे..... "                   ----------------------------                                            म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!*प्रत्येकाने एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा असे म्हणतात, या वारीत जाण्याने नेमकं मिळतं तरी काय? चला जाणून घेऊ! वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!*६ जुलै रोजी आषाढी एकादशी  आहे आणि त्यानिमित्ताने* पंढरीरायच्या भेटीसाठी वैष्णवांचा थवा पंढरपूरला वारीसाठी निघाला आहे. त्यात