आठवणीतील पुणे

  • 1.4k
  • 441

आठवणीतलं पुणेमी मूळचा कोल्हापूरचा .तसा मी अकस्मात पुण्यात आलो. माझे वडील व्यवसाय निमित्त पुण्यातच होते. आणि त्यांच्या कारणास्तव मी पुण्यात माझं आगमन झाले. तेव्हाच पुन्हा मला लख्ख आठवते अजूनही सदाशिवपेठ, स्वारगेट, पुणेस्टेशन, भावनिपेठ,कात्रज, बिबवेवाडी, सहकारनगर . भापकर पेट्रोल पंप . निलायम टॉकीज, गुलटेकडी,इत्यादी जुनं पुणे अजूनही माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभा आहे. पुण्यातील नीरा  हे माझं आवडतं पेय. 1993 ची गोष्ट मी पुण्यामध्ये पर्वतीच्या पायथ्याशी जनता वसाहत मध्ये राहत होतो. तेव्हाच जनता वसाहत गुंडांमुळे खूप फेमस होतं. पण जनता वसाहत मधली माणसं खरोखरच खूप प्रेमळ आणि चांगली होती. तेव्हाच पुणच खूप म्हणजे खूपच चांगलं होतं म्हणा ना. त्यावेळेस पुण्याची प्रतिमा सुदृढ पुणे, हेल्दी