सायबर गुन्हेगारापासून सुरक्षा महत्वाची? सध्याचा काळ असा आहे की या काळात ऑनलाइन शिक्षणाला महत्व आलेलं आहे. त्यासाठी लोकं ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. तसं पाहिल्यास ते शिक्षण शिकायला हवं. त्यातून आपली सुरक्षा व्हायला हवी. कारण आज ऑनलाइन शिक्षणासोबतच सायबर गुन्हेगारीही वाढलेली आहे. तर हे ऑनलाइन शिक्षण कुठून मिळतं? आपण परिसरात भ्रमण करीत असतो. त्यासाठी आजच्या काळात मोबाइल वापरत असतो. मोबाइल वापरणे हे आपल्या ध्वनीचं भ्रमण असतं. ज्या मोबाइल मधील गुगलच्या एका क्लीकवर जी हवी असेल ती माहिती मिळते. सध्या ए वन टेक्नोलॉजी आलेली आहे. ती टेक्नोलॉजी आपल्याला केवळ माहिती देते असं नाही.