स्त्री

  • 255
  • 75

स्त्री होणे सोप्पे नसतं हे वाक्य वेदांच्या आयुष्याचं सत्य ठरतं राधेपुर गावात राहणारी वेदा ही सुंदर प्रेमळ कष्टाळू मुलगी होती वडील आई आजारी व भाऊ शहरात शिक्षण घेत होता वेदा घरची परिस्थिती समजून कष्ट करत होती आपली मुलगी कष्ट करते घर चालवते हे बघून वडिलांनी खूप अभिमान व दुःख देखील व्हायचे कारण शेवटी बापाचे काळजी वेदा ही एक दिवस अजून काम मिळेल त्या साठी गावातील श्रीमंत माणूस विकास कडे जाते व मला अस काही काम मिळेल का ज्यातु मला चांगले पैसे मिळतील अशी अपेक्षा करते विकास देखील मदत करतो व म्हणतो तस काही काम असेल तर सांगतो पन विकास हा खुप