सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 12

                              बळी सारखे हुमदांडगे  सर्रास ही नीती वापरीत.  काही वेळा याचाही पलिकडे जाऊन   आंग जोरावर विकणाऱ्याला  किंवा खरेदीदाराला , त्यातल्या त्यात जो  नरम असेल त्याला धमवावून, दमदाटी करून  झालीले व्यवहार मोडायला भाग पाडून  व्यवहार आपल्या पदरात पाडून घेत.                 भाऊंच्या  व्यवहारात बळीने अशीच दोन बनाकट गिऱ्हाइकं नीखबरे   भाऊंच्या तल्लासावर सोडलेले होते.सदा मुंबईवाला,  तिकडे वस्तू, नी त्यातल्या त्यात स्थावर मालमत्ता   विक्रीची बातमी लागली तर वेळ न दवडता  मोका   साधण्याची पद्धत असायची.  आजची वस्तू उद्याला मिळेलचा याची शाश्वती  नसायची. तसेच शहर बाजारात प्रॉपर्टीच्या किमती सर्वसाधारण ठरलेल्या असतात. तिथे लोळत न रहाता   झट