मातीचे मित्र

  • 243
  • 78

"मातीचे मित्र"दृश्य १ – एक छोटीशी शहरातील सकाळ, ठाणे जिल्हाकॅमेरा रस्त्याच्या ओलसर मातीवरून सरकतो. नुकतीच पावसाची सर गेली आहे. चपला, बूट, गाड्यांचे टायर जमिनीवर उमटलेले आहेत. आणि त्यातच – काही चिवट earthworms मातीवर वळवळत आहेत.(कॅमेरा एका साध्या पण टवटवीत तरुणावर स्थिरावतो – फजल एसाफ, एका शेतकऱ्याचा मुलगा. अंगावर हलकासा पांढरा कुर्ता, डोक्यावर गांधीटोपी, डोळ्यांत मिश्कील निरीक्षण. तो खांद्यावर एक छोटीशी झोळी घेऊन चाललेला आहे.)फजल (स्वतःशी):"काय गंमत आहे... शहरात लोक वरच पाहतात... पण हे जे खालचं चाललेलं असतं ना, त्याचं त्यांना काही घेणं-देणं नाही."(फजल रस्त्याच्या कडेला थांबतो, जमिनीवर झुकतो आणि एक earthworm बाजूला ठेवतो.)---दृश्य २ – फूटपाथवर चालणारे लोकतीन वेगवेगळे पात्र