समर्थ आणि भुते - भाग 4

  • 276
  • 84

धवलला कळून चुकल होत , हा दरवाजा त्या हैवानाना रोकत आहे !         आपण सद्या सुखरुप आहोत -पण पुढे काय ? ईथून बाहेर पडण्याच मार्ग शोधायल तर हव ना !    तो दरवाजा तुटल तर , ती सर्व आत येतील आणी मग शरीर बाबूसारख - बिन रक्ताच , काठीसारख होऊन जाईल.            बाहेर कोणी दिसत का , जो कोणी दिसेल त्याला आवाज देऊन मदत मागू ! ह्या हेतून धवल हॉलमध्ये असलेल्या - पंधरा पावलांवर समोरच्या काचेच्या खिडकीपाशी आला...        खिडकी बंद होती , तिची झाप अनलॉक करुन , त्याने सर्रकन उघड़ली- व एक कटाक्ष खाली