तीन झुंजार सुना श्रेय मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर लेखनास सहाय्य डॉ. अनंत बिजवे Adv. आनंद मुजुमदार. पात्र रचना श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी यमुनाबाई श्रीपत रावांची बायको प्रताप श्रीपत रावांचा मोठा मुलगा निशांत श्रीपत रावांचा मधला मुलगा विशाल श्रीपत रावांचा धाकटा मुलगा मेघना श्रीपत रावांची मुलगी सरिता प्रतापची बायको. वर्षा निशांतची बायको विदिशा विशालची बायको. वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील विजयाबाई वर्षांचीआई. शिवाजीराव विदिशाचे वडील वसुंधराबाई विदिशाची आई आश्विन प्रताप आणि सरिताचा मुलगा