मायबापांनी सुधारण्याची गरज?

मायबापांनीच सुधारण्याची गरज?           *आपण फेसबुक, इंन्टॉग्राम, यु ट्यूब पाहतो. व्हाट्सअप पाहतो. त्यात एक व्हिडिओ आपण पाहिलाच असेल. एक बँकेतील कर्मचारी आपली पंचर झालेली गाडी घेवून पंचर सुधरवायला पंचर दुकानात येतो. तेव्हा पंचरवाला त्याला कुठे काम करीत आहे हे विचारतो. त्यावेळेस त्यानं टायरमधील ट्युब उघडलेला असतो. तो कर्मचारी जेव्हा बँकेचं नाव घेतो. तेव्हा तसं नाव घेताच पंचरवाला घड्याळात बघतो. त्यानंतर तो जेवायला बसतो. त्यावर पंचरवाल्याला कर्मचारी विचारतो की त्याला फारच घाई आहे. कार्यालयात वेळ होतो आहे. त्यावर उत्तर देत पंचरवाला म्हणतो की त्याचा आता लंचटाईम झालेला आहे व तो पंचर लंचटाईम संपल्यानंतर सुधारेल. हा व्हिडीओ व हा