माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 4

(1.1k)
  • 6.9k
  • 1
  • 4.1k

फ्लॅशबॅक :ती रात्री अकरा वाजता घरी पोहचते, तिचं नशीब चांगल म्हणून ती आई आणि बाबा यांच्या आधी घरी आली होती... नाहीतर आज आईचा ओरडा खाण्यापासून तिला कोणी वाचवू शकल नसतं .... ती देवाचे मनात आभार मानते ... आणि डायरेक्ट रूममध्ये पळते....त्यानंतर: ती कपडे बदलून फ्रेश होऊन बेडवर येऊन झोपी जाते ....सकाळी १० : ०० वाजतास्थळ :- कृष्णकुंज मीरा तिचं आवरून खाली डायनिंग टेबलवर बसते...बाबा : मीरा काल पार्टीला गेली होतीस कशी होती पार्टी ???मीरा: मस्त बाबा आणि तुम्हाला माहितीये प्रियाच घर खूप मोठं आहे एकदम राजवाडा ... मी तर पाहून थक्क झाले !!!!बाबा : असणारं ना बाळा शेवटी  माजी खासदार साहेबांचे