लवकरच तुमच्या भेटीला एक नवीन लव्ह स्टोरी येत आहे ... आरोही आणि अनिकेत ची लव्ह स्टोरी ... या मध्ये दोघे हि वेवेगळ्या स्वभावाचे , आपल्या जोडीदार बद्दलच्या दोघांच्या अपेक्षा पूर्ण पाने वेगेगळ्या आहे .... आधी भांडण ,आपला जीवनसाथी कोण लग्नामध्ये पहिल्यांदाच पाहिलेलं .... एकमेकांच्या सहवासात राहून झालेल प्रेम... त्या नंतर दुरावा .... दुराव्यानंतर पुन्हा भेट ..... भेटीनंतर पुन्हा प्रेम ... प्रेमातून उमललेली त्याची दोन फुले आर्या आणि अनिरुद्ध अशी हि कंप्लिट स्टोरी आहे.... मला खात्री आहे तुम्हाला हि स्टोरी नक्की आवडेल त्यासाठी पाहायला विसरू नकाअनोळखी नजरा, अनोळखी स्वप्नं,पण नात्यातली ओढ काहीतरी वेगळीच होती...शब्दांविना गाठ बांधली गेली,आणि हळूहळू नजरेतून प्रेम बोलू