समर्थ आणि भुते - भाग 2

  • 321
  • 126

लेखक: जयेश झोमटे निशाचर ही रात त्यांची आहे     भाग 2. मुंबई : गोल्डहेवन सोसायटी    उघड्या गेटमधून धवलने दोन्ही हातांनी गाडीची स्टेरिंग पकडून गाडीला धक्का देत सोसायटी एरीयेत प्रवेश दिला ..!          धवल पुन्हा जागीच थांबला , गाडीच स्टेंन्ड़ लावल, व मागच गेट पुन्हा लावून घेतल.    हळकेच समोर वळला , वळताच ईतका वेळ जी गोष्ट त्याच्या नजरेस पडली नव्हती, जी गोष्ट ध्यानी आली नव्हती , त्या सर्व गोष्टीची जाणीव त्याला झाली.         धवलच्या मागे गेटच्या सळ्यांमधून त्याची पाठमोरी आकृती उभी दिसत होती -         आणी त्याच्या पाच फुट आकृतीच्या पुढे ती तीस मजली अंधारात बुडालेली बिल्डींग दिसत