समर्थ आणि भुते - भाग 1

  • 399
  • 126

निशाचर ही रात त्यांची आहे..स्थळ : मुंबई  ठिकाण : भारत सिनेप्लेक्स थीटर       रात्री 12:30 am            समोरुन पाहता एक भलीमोठ्ठी निळ्या रंगाच पेंट दिलेली उंचीने पंधरा फुट - लांबीने सत्तर फुट अशी एक भिंत दिसत होती.          भिंतीच्या मधोमध अकराफुटांवर तपकीरी रंगाच्या लहान बल्बसचा वापर करुन - त्याच लाईटमार्फत मराठी अक्षरांत एक नाव लिहिल होत ..( भारत सिनेप्लेक्स थीटर )   त्या नावात लाईटबल्बसचा वापर गेला होता- ज्याने अवतीभवती खाली तपकीरी रंगाचा प्रकाश पडला होता. त्या नावाखाली दोन झापांचा काळ्या रंगाचा काचेचा बंद दरवाजा दिसत होता .         दरवाज्याच्या उजव्याबाजुला तिकिट बॉक्सची बंद खिडकी होती !