थर्ड डीग्री -------------- मच्छिन्द्र माळी. छ. संभाजीनगर. थर्ड डिग्री ----------------- मच्छिन्द्र माळी, छ.संभाजीनगर मी पोलीस खात्यात स्वतः पस्तीस वर्ष नोकरी केली असल्यामुळे " थ र्ड डि ग्री " हा काय प्रकार आहे? हें मला ज्ञात आहे. परंतु सर्वसामान्य माणसाच्या मनात या प्रकारविषयी विलक्षण संकल्पना निर्माण झालेला आहे. पोलीस विनाकारण मारझोड करतात अशी भीती मानवी मनात निर्माण झाली आहे. थर्ड डिग्री चा प्रयोग हा शक्यतो गंभीर स्वरूपाचे