"वटवृक्षाची श्रद्धा आणि साथ""“अगं, लक्ष दे गं! अमेरिकेत असली तरी उद्या वटपौर्णिमा आहे, पूजा करायची विसरू नकोस.”आणि जमलं तर उपवास कर तुझी इच्छा असेल तर कर ग!आई म्हणजे सासूबाई चा व्हॉट्सअॅप कॉल अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री उशिरा आला होता.कोणतेही प्रतिक्रियाण देता, अनघानं प्रेमानं ऐकलं.आणि ती मनातल्या मनात हसली –“आई, मीं वटपौर्णिमा विसरते का कधी? तुमची शिकवनण आहे ना!”खूप नाही पण थोड का आपण श्रद्धा नुस्वार करायचं म्हणजे पुढच्या पिढीला त्याचं महहत्व टिकून राहील.पण... एक गोष्ट सांगू?"का आई!"बोल गं!""इकडे वडाचं झाडच नाहीये..."थोडंसं संकोचत अनघा बोलली.आईसासू थोड्याशा शांत झाल्या, पण लगेच म्हणाल्या,"झाड नाही, पण श्रद्धा आहे ना? मग कर काहीतरी तुझ्या मनासारखं...माझा आणि