युगे अठ्ठावीस........! आकाशाला आकार नाही. आकाशाचे ज्ञान हेच सूक्ष्मातिसूक्ष्म तत्त्वज्ञान स्पष्टीकरण करणारा हा समर्थ रामदासांचा श्लोक ! फुटेना तुटेना चळेना ढळेना । सदा संचलें मीपणें तें कळेना । तया येकरुपासि दुजें न साहे । मना संत आनंत शोधूनि पाहें । जे जे म्हणून आकारात जन्माला येते ते