तीन झुंजार सुना. पात्र रचना मुखपृष्ठा वरील चित्र कादंबरीच्या संकल्पने नुसार. चित्रकार सौ. शिल्पा पाचपोर श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी यमुनाबाई श्रीपतरावांची बायको प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा मेघना श्रीपतरावांची मुलगी सरिता प्रतापची बायको. वर्षा सुळे निशांतची प्रेयसी विदिशा वर्षांची मैत्रीण. वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील विजयाबाई वर्षांची आई. भाग 2 भाग 1 पासून पुढे ...... बराच वेळ रडल्यानंतर वर्षांनीच दार उघडलं. ‘हा असं कसं वागू शकतो ? मी आता त्याच्याशी कधीच बोलणार नाही.’ – वर्षा स्वत:शीच