Disclaimer ही कादंबरी पूर्णपणे काल्पनिक आहे आणि यातील सर्व व्यक्तिरेखा आणि प्रसंग काल्पनिकच आहेत. यांचा कोणत्याही जीवंत अथवा मृत व्यक्तीशी अथवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर कोणाला काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. दिलीप भिडे तीन झुंजार सुना. पात्र रचना श्रीपती पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी यमुनाबाई श्रीपतरावांची बायको प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा मेघना श्रीपतरावांची मुलगी सरिता प्रतापची बायको. वर्षा सुळे निशांतची प्रेयसी. विजयाबाई वर्षांची आई. भाग 1 मोर्षीच्या श्रीपती पाटलांच्या वाड्यात आज मोठी धामधूम होती. त्याला कारणही तसंच