ती ऑफिस मधून बाहेर पडली... पण घरी जायचं तिच्या जीवावरच आलेलं.... कारण घरी तिच्या लग्नाचा विषय चालेला.. पण ती अजूनही त्याच्यातच रमलेली.. तीच मन लाईफ पार्टनर म्हणून कोणालाही दुसऱ्याला बघूच शकत नव्हत.. ती खूपच उदास दिसत होती.. तिला घरी जायची अजिबातच इच्छा नव्हती... म्हणून थोडास शांतता आणि मन हलकं करण्यासाठी ती निघाली... आणि काहीच तासावर असलेल्या चौपाटी वर आली... समुद्राच्या वाटेला डोळे लावून एक टक बघत ती एकटीच बसलेली.... तिला खूप छान वाटत होतं.. हवेच्या येणाऱ्या झुळुक