मर्यादा एक प्रेमकथा - 2

  • 264
  • 57

यामागच्या भागात आपण पाहिलं :भास्करने एका मुलीच्या अंगावर गाडी घालता घालता राहिली होती.... तो त्या मुलीची माफी मागतो आणि तिथून निघून जातो ....आत्ता पुढे :ठिकाण - ऋग्वेदचे घरऋग्वेद एका अपार्टमेंट मध्ये  भाड्याने राहत होता... त्याचा फ्लॅट 3 bhk होता, त्यात ऐकूण 6 मुले शेअर बेसिस वरती राहत होती ....तो ऋग्वेदच्या फ्लॅट  ची बेल वाजवतो .... ऋग्वेद दार उघडतो ....भास्कर आत येतो ....ऋग्वेद : कसं काय येणं केलं ... असा का बॅग घेऊन आला आहेस ??? जसं काय घर सोडून आला आहेस ...भास्कर : हो ... मी घर सोडून आलोय !!!!ऋग्वेद: काय ???? पण का ??? काय झालंय भास्कर....भास्कर: नंतर सांगतो...