साखर

(952)
  • 3.5k
  • 1.3k

 फक्त साखर दाखवायची असते…(एक छोटी वाटी साखर… आणि मनाचा पूर्ण भर.)आईच्या हातातली छोटी वाटी बघत मी स्तब्ध उभा होतो.एका हातात पेढ्यांचा बॉक्स, दुसऱ्या हातात जॉइनिंग लेटर आणि मनात फुललेली अपेक्षा — की आता आई आपलं आनंद व्यक्त करेल,आनंदाने पेढे वाटेल, देवापुढं हार घालेल…पण ती शांतपणे उठली. देवघरात गेली. ओट्यावरून एक लहानशी नैवेद्याची वाटी उचलली. डब्यातून दोन चमचे साखर काढली, आणि देवासमोर त्या साखरेचा तळहातभर चंद्रकला दाखवत म्हणाली —"हे बघ देवा, माझ्या रोहनला नोकरी लागली."देवा समोर तिने हात जोडले. दोन मिनिट. स्तब्ध उभे होते.ना घंटा, ना हार, ना दिवा, ना पेढा.साखर… फक्त साखर.माझं मन थोडंसं गोंधळलं."आई, तू फक्त साखर दाखवलीस?"हो! देवाच्या