विश्वासाच्या भिंतीवरची तडे

  • 1.7k
  • 1
  • 723

दुपारी तीनचा सुमार. गावाच्या शेवटी असलेल्या जुन्या वाड्यात दोन भावांची, राजू आणि भास्करची गडबड चालली होती. दोघेही एकत्र मिळून नव्याने उभारलेल्या दुग्ध व्यवसायात गुंतले होते. शेतात काम करून, गुरांची निगा राखून आणि दूध संकलन केंद्र चालवून त्यांनी गावात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.राजू वडीलधाऱ्यांसारखा गंभीर आणि विचारपूर्वक बोलणारा होता, तर भास्कर थोडा बोलका, उत्साही आणि प्रसंगी भावनांना लगेच वाहून नेणारा. पण तरीही त्यांची जोडी म्हणजे गावातल्या इतरांना आदर्श वाटावी अशी होती. ‘‘हे बघा, राजू-