स्पर्श पावसाचा ?️ - 16

  • 375
  • 99

तसे तर राजचा तोंडून हे एकूण मी खूप शॉक झालो होतो. मला काय बोलावे काही सुचत न्हवते मी तेजीला बोलो तेजू हे हा काय बोलतोय हे खरं आहे का तुला लग्न करायचे आहे ? तिने होकार अर्थी मान हलवली तसे तर हे बघून मला खूप राग आला होता पण त्या वेळेस राग दाखवणे मला योग्य वाटले नाही त्या मुळे मी तिला विचारलो " घरी काही बोलली आहे का याचा बद्दल" " नाही घरी काही बोले नाही ते आमचा लग्नाला मान्य होणार" नाहीत तेजी बोली "का मान्य होणार नाहीत मुलगा चांगल आहे जॉब पण चांगला आहे आणि महत्वाचा म्हणजे तो तुला