खरं प्रेम

  • 906
  • 336

खरं प्रेमआपल्या आयुष्यात खरं प्रेम असं काही खरंच असतं का? की ते फक्त पुस्तकांमध्ये आणि गोष्टींमध्येच असतं? खरं प्रेम मिळालं, तरी ते आपलं होऊ शकतं का? आणि ते मिळालं, तरी शेवटपर्यंत टिकतं का?प्रेम करताना माणसाला असे अनेक प्रश्न पडतात. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतंच असं नाही. प्रेम करणं हे आपल्या हातात असतं, पण ते प्रेम आपल्याला मिळणं हा नशिबाचा भाग असतो.ही गोष्ट आहे माझी आणि श्रुतीची.मी आणि श्रुती 2017 पासून रिलेशनशिपमध्ये होतो. आमचं नातं एक वर्ष टिकलं... पण काही कारणांमुळे आमचा ब्रेकअप झाला. त्यानंतर आमचं बोलणंही बंद झालं. मी तिला पाहिलं नाही, पण तिचा विचार मात्र रोज यायचा – कशी