हुंडा देवूच नये? *हुंडा देवूच नये. हुंडाबळी प्रकरणं घडणार नाहीत. परंतु आपण आपल्या मुलीचा संसार व्यवस्थित चालावा म्हणून हुंडा तिला मदत म्हणून देत असतो आणि आपण आपल्याच हातानं तिला हुंडाबळीच्या डोहात ढकलत असतो. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.* एक हुंडाबळी प्रकरण. वैष्णवी शशांक हगवणे या महिलेचा हुंड्यासाठी बळी घेण्यात आला. म्हणतात की तिचं प्रेम होतं शंशाकवर. म्हणूनच तिच्या वडिलांनी तिची इच्छा गृहीत धरुन तिचा विवाह करुन दिला. विवाह करतांना हुंडा म्हणून त्यांनी ५१ तोळे सोनं व एक फॉर्च्युनर कार, चांदीची गौराई दिली. त्यानंतर विवाह झाला व विवाह झाल्यानंतर तो व्यक्ती दोन कोटी रुपये मागत