बिघाड

  • 528
  • 192

‘बिघाड’ फ्रिज बिघडला.टीव्ही बंद.वाय-फाय डाऊन.शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं."आता ह्यालाही काहीतरी झालं वाटतं!" – तो कपाळावर हात मारत फ्रिजकडे पाहत होता.सहा वेळा प्लग काढून लावला.टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला.नेट कनेक्शन गायब.सगळीकडे जणू "No Signal".तो चिडून म्हणाला,"हे घर आहे की संकटमोचक केंद्र? दर आठवड्याला काहीतरी बिघडतंय."त्या आवाजावर ती स्वयंपाकघरातून बाहेर आली.ओढणी खांद्यावर टाकत, केस मानेवरून बाजूला करत तिने विचारलं,"काय झालं?""काय झालं? बघ ना, फ्रिज बंद, टीव्ही बंद, वाय-फाय नाही… म्हणजे मी इथे राहत आहे की तुटक वस्तूंमध्ये?"ती थोडं हसली. त्या हसण्यात थोडी थकवा, थोडा मिश्कीलपणा आणि थोडी चीड लपलेली होती.ती म्हणाली—"तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का?"क्षणभर