लग्नगाठ - 1

(48)
  • 13k
  • 1
  • 6k

अखेरची मंगलाष्टकं झाली तसं सर्वांनी अक्षता टाकल्या. नंतर अनघा आणि अनय ने एकमेकांना वरमाला घातली. आणि टाळ्यांच्या गजराने मांडव गजबजला..... त्यानंतर गुरुजींनी पुढचे विधि उरकले..... एका तासानंतर सर्व विधि आटोपले आणि लग्नं कार्य समाप्त झाल्याचे गुरुजींनी सांगितले.....                लग्नं कार्य आटोपताच आलेल्या सर्व पाव्हण्यनी नवरा नवरीला आणलेले आहेर वैगरे दिले. नंतर नवरा नवरी सोबत बाकी नातेवाईक जेवले मग पाठवणीची वेळ आली....                 अंतराला थोडी भीती तर होतीच शिवाय लग्नाला च ती काका काकूंच्या