ती घरची CEO

  • 711
  • 287

ती घरची CEOकंपनी बंद होते…कधी बंद पडते. तर कधी कंपनी दुसऱ्याला चालवायला दिली जाती.नवीन मॅनेजमेंट येतं… सिस्टीम पुन्हा कार्यरत होते.एखादा मालक कंपनी विकतो… दुसरा येतो, काम पुन्हा सुरू होतं.पण घर?घर बंद झालं… तर काय?घराच्या कामाला दुसरं मॅनेजमेंट मिळतं का?किंवा कुणी तरी ‘हिअरिंग प्रोसेस’ घेऊन "मी आता हे घर सांभाळतो" असं सांगतो का?ही गोष्ट आहे अर्जुन आणि मुक्ताची.अर्जुन – एक यशस्वी उद्योजक. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःची कंपनी – “आशा टेक्नोलॉजीज” चालवणारा. दरवर्षी टर्नओव्हर वाढवणारा, गाठभेटी, प्रेझेंटेशन, टारगेट्स यांत रमणारा. त्याच्या वेळापत्रकात ‘घर’ नावाचा कॉलम नव्हताच.आणि मुक्ता? ती त्याची बायको. ‘नोकरी करतेस का?’ असं कोणी विचारलं की ती हसत म्हणायची – “हो,