आतंकवाद्यांना नातं नसतंच

  • 2.1k
  • 852

आतंकवाद्यांना नातं असतं?          महिला ही शांत असतेच. ती अशांत नसतेच. परंतु जर तिला कोणी डिवचलंच तर ती रुद्र रुप घेत असते. तिची महाकाली बनत असते. कधी तिच्यात दुर्गेचं रुप दिसते. तर कधी ती सीता बनून अख्खा रावणराज समाप्त करुन टाकते तर कधी द्रोपदी बनून अख्खं महाभारत घडवून आणते. अर्थात शंभर प्रकारची शक्ती असलेलं कौरवाचं साम्राज्य नष्ट करुन टाकते. पहलगामची घटना अशीच. तब्बल सव्वीस महिलांचं म कुंकू पुसण्याचं प्रकरण. ज्यातून महिलांची शक्ती दिसली. पहलगाममध्ये कुंकवावरुन जो वाद निर्माण झाला. त्याच वादात सोफिया व व्योमिकासारख्या महिलांनी आतंकवाद्यांनाच नाही तर अख्ख्या पाकिस्तानला धडा शिकवला.          कुंकू...... कुंकवामध्ये