संत मुक्ताबाईचे गूढ अभंग. आज श्रीसंत मुक्ताबाई यांची पुण्यतिथी ! श्रीसंत मुक्ताबाई यांचे चरणी शिरसाष्टांग दंडवत ! मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सुर्यासी || थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला || विंचु पाताळासी जाय शेष माथा वंदी पाय || माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हासली