अशीही एक शोधमोहीम राबवावी

  • 363
  • 126

अशीही एक शोधमोहीम राबवावी?         *सध्या देशात पार्किंगची गैरसोय होत आहे. लोकं अवैध पार्किंगने परेशान आहेत. कारण रस्त्यारस्त्यावर गाड्या पार्किंग केल्या जातात व रस्ते अडवले जातात. यात काही धार्मिक स्थळं, काही शाळा महाविद्यालये, काही दुकाने, काही शिकवणी वर्ग व काही आम लोकं की जे गल्लीबोळात राहतात. अशा सर्वच ठिकाणी शोधमोहीम राबवली व दंड लावण्याचे प्रकार प्रशासनानं केले तर देश सुधारण्यासाठी निधी उपलब्ध होवू शकतो. तसाच देश एकप्रकारे सुजलाम सुफलाम करता येवू शकतो व देशाला सुधारणेच्या कक्षेत आणू शकतो.*          रस्ता आणि त्यातही आमरस्ता हा काही कोणाच्या बापदादाचा नसतो की त्यावर कोणी अतिक्रमण करावं. परंतु सध्या