एका नामवंत कंपनी कडून नॉर्थ ईस्ट टूर बुक केली होती टूर ठीक चालली होती हॉटेल सर्व थ्री स्टार होती पण खाणे पिणे फारसे ठीक नव्हते डोंगराळ भाग असल्याने फार काही पिकत नाही दूध अमूल पॅक महाराष्ट्रातून मागवलेले ताक दही अतिशय बेकार भाज्या फळे फारशा मिळत नाहीत ज्या होत्या त्या पांचट अन्न गडबडीत अर्धे कच्चे शिजवलेले आम्ही टूर च्या गडबडीत तसेच खाऊन बाहेर पडणार कित्येक वेळ ब्रेड चे तुकडे कॉर्न फ्लेक्स यावर भागवले...आपल्यासारखे चवदार जेवण नाही आणि कुठल्या मिठाई पण नाहीत मसाले सुद्धा कोणते वापरत होते कोण जाणेकधी कधी खायला पण नको वाटायचे अन्नाला नावे नको ठेवायला असो ते तरी काय करणार त्यांना जे मिळते ते त्यांच्या पद्धतीने देत होते जायच्या दिवशी देवी दर्शन झाल्यावर ट्रिप