ऑपरेशन सिंदूरच्या निमित्याने कुंकूसाठी बुद्ध नाही, युद्धच हवं होतं. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण तो उपक्रमच तसा होता. म्हणतात की भारतीय स्वातंत्र्य हे शांती व अहिंसेच्या मार्गानं मिळालय. हे जरी सगळं बरोबर असलं तरी दहशतवाद थांबवणं हे काही शांतीचं काम नाही. ते क्रांतीचं काम आहे. तसं पाहिल्यास भारतीय स्वातंत्र्य देखील शांतीनं मिळालेलं नाही. ते मिळालय क्रांतीच्याच मार्गानं. स्वातंत्र्याबद्दल सांगायचं झाल्यास आपल्याला १९४२ चा काळ आठवावा लागेल. ज्यावेळेस चलेजावचं आंदोलन पुकारलं गेलं होतं. ज्यात महात्मा गांधींनी स्वतः म्हटलं होतं की येदील प्रत्येक व्यक्ती हा नेता आहे व नेता समजूनच त्यांनी