बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 8 ( शेवट )

  • 210
  • 72

" अरे रुद्र तू आलास पण", रुद्रला पाहताच नितेश त्याला म्हणाला." होय आलो  ,पण मला तसे काही दिसत नाही ?", रुद्र इकडे तिकडे पाहत म्हणाला.नितेश," काय ?"रुद्र," तुझी समस्या मला तर इथे काहीच जाणवत नाही."नितेश ," अरे हो ती , ती एका मुलीला होती पण , मी सकाळीच तिच्या घरी गेलो होतो . ती मला पुर्णपणे बरी झालेली दिसली ."रुद्र," मी जोपर्यंत स्वत: पाहत नाही तोपर्यंत कसा विश्वास ठेवू . एकदा मला तिला बघितलेच पाहिजे . ज्याप्रमाणे तू सांगितले होतेस , त्यावरुन तरी मला वाटते . तसेही कोणतीही आत्मा सहजासहजी ताब्यात घेतलेल्या शरीराला सोडत नाही."नितेश," तू म्हणतोस आता , आता