ऑपरेशन सिंदूर - भाग 8

  • 1.5k
  • 603

८                   रुकसारच्या वडिलानं कारगीलचं युद्ध लढलं होतं. त्यात त्यांना फार अनुभव आला होता. शत्रुंशी लढता लढता तिच्या वडिलांना वीरमरण आलं होतं. त्याचा रागही तिच्या मनात होता. विचार होता की जर भारतीय चौक्या पाकिस्तानी लष्करानं घेतल्या नसत्या तर........ तर कदाचीत माझे वडीलही मृत्यू पावले नसते. हे शल्य तिला जाणवत होतं. तसाच पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांचाही तिला राग होताच. त्यांचं तिला परेशान करणं आठवतच होतं तिला. वाटत होतं की केव्हा केव्हा मी सैन्यात जाते व केव्हा केव्हा मला युद्धात संधी मिळते व केव्हा केव्हा मी माझ्या वडिलांच्या मृत्युचा बदला घेतेय.           तिचा तो