ऑपरेशन सिंदूर - भाग 7

  • 528
  • 198

७                        ऑपरेशन सिंदूर झालं होतं. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं नष्ट केल्या गेली होती. सपना व रुकसार चर्चेत आली होती. तसंच रुकसारच्या चर्चेत आल्यानं अख्ख्या मुस्लीम बिरादरीला प्रोत्साहन मिळालं होतं की ते भारतवासी आहेत व ते भारतात राहात असल्यानं त्यांनी पाकिस्तानचं गुणगान करु नये. भारताला मदत करावी.           भारतात राहणारा मुस्लीम समुदाय आज भारताचे गोडवे गात होता. परंतु पाकला ते बरोबर वाटत नव्हतं. पाकचे इरादे पाक नव्हते. त्यामुळंच तो भारताचा बदला घेण्यासाठी भारतावर गोलाबारी करीत होता. त्यातच त्याला काही देश हवाही देत होते. ते त्याला मिसाईल व ड्रोन पुरवून