ऑपरेशन सिंदूर - भाग 6

  • 513
  • 156

६                        रुकसार व सपना या दोन महिला की ज्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची भुमिका साकारली होती. तरीही लोकं स्रियांना कमजोरच समजत होते. त्यांच्याबाबत भुमिका संभ्रमाचीच ठेवत होते. त्यामुळं सपनाला वाटत होतं की आज स्रिया जागतिक स्तरावर उत्तुंग भरारी घेतांना दिसत आहेत. त्या अवकाशात जात आहेत. शिवाय त्यांचा आजच्या परिस्थितीबाबत विचार केल्यास आज स्रियांनी जमीन, पाणी व अवकाश, ही तिन्ही क्षेत्र पादाक्रांत केलेली आहेत. आमच्या निमित्यांनं ऑपरेशन सिंदूरही केलेले आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी काही स्रियांची आजची परिस्थिती पाहता स्रियांबाबत आज नेहमीच संभ्रम वाटतो व वादाची स्थिती निर्माण होते. आज