तळ्या -तळ्या पाणी दे

  • 171

चित्रांगद नावाचा एक कोवळा तरुण कोण्या एका गावी राहत होता. त्यांचे आईवडील वारल्यानंतर त्यांच्या भावाने व वहिनीने त्याला घराबाहेर काढले.तो भटकत एका गावी येऊन राहिला.जवळ असलेल्या थोड्या पैशातून त्याने व्यापार सुरू केला.त्याची सचोटी आणि चलाखी यामुळे लवकरच तो प्रसिद्ध व्यापारी बनला.श्रीमंत झाला.त्याची जहाजे व्यापारासाठी परदेशी जाऊ लागली.लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरत होती.त्याच लग्न झाल.यथाअवकाश त्याला तीन मुलगे झाले व त्यांची लग्ने झाली. आता तो व्यापारासाठी वेगवेगळ्या राज्यांना भेटी देऊन लागला.अनेक