आधी लग्न... मग प्रेम!

  • 303
  • 114

लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन... असं आपण अनेकदा ऐकतो, वाचतो, आणि सिनेमात बघतो. पण या कथेत लग्न आधी झालं... आणि मगच सुरू झाला प्रेमाचा खेळ.हो, ही गोष्ट आहे अर्जुन आणि सायलीची – एकमेकांच्या अज्ञानात, पण नियतीच्या योजनेत बांधलेली दोन माणसं...हा प्रवास आहे दोन मनांचा, जे सुरुवातीला नजरेत नाही, पण काळजाच्या एका कोपऱ्यात नकळत गुंतत जातात.लग्न झालं, पण प्रेम कुठे होतं?तिचा तो तोंडावर स्पष्ट बोलणारा स्वभाव आणि त्याचा तो शांत, विचारपूर्वक बोलणारा माणूसपणा – हे एकमेकांपासून खूप दूर वाटणारे दोन टोकं.सायलीसाठी हे लग्न म्हणजे तिच्या स्वप्नांच्या विरुद्ध गेलेला निर्णय...तर अर्जुनसाठी हे लग्न म्हणजे कर्तव्य आणि समजुतीने घेतलेली जबाबदारी.नातं होतं, पण त्यात