पहलगाम घटनेची कारणमिमांसा

  • 222
  • 72

पहलगाम घटनेची कारणमिमांसा          तो हिंदू मुस्लीम वाद नाही. वाद आहे साऱ्या जगात माझाच धर्म असावा. त्यासाठीच सारे प्रयत्न. त्या प्रयत्नात कुंकूही विनाकारण पुसलं जाणं. यातूनच पहलगाम घडलं व महिलांचे कुंकू पुसल्या गेले. त्यासाठीच त्यांनी कदाचीत आतंकवादी संगटन स्थापन केलं होतं. अल्ला एकच आहे व तोच जगाचा तारणहार आहे. अल्ला हा एकच असून त्यानं आपलं कर्तव्य आम्हाला सोपवून या धरणीवर पाठवलं आहे. असा तो बुरसटलेला विचार. तो विचार एखाद्या अज्ञानी व्यक्तीला सांगितल्यास तो अगदी सहज विश्वास ठेवेल. जसा पाकिस्ताननं ठेवला. पाकिस्तान मूल जन्मास घालण्यालाच अल्लाची देण समजतो व अल्लाच त्याचा पालनहार आहे हेही समजतो. त्यांना हेही माहित